Maharashtra Cabinet Expansion | पक्ष जी जबाबदारी देईल, ती आनंदानं स्वीकारणार : नवाब मलिक | ABP Majha
Continues below advertisement
महाविकास आघाडी तयार होत असतानाच सगळा फॉर्म्युला ठरला आहे, त्यानुसारच उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलंय.. शिवाय पक्ष जी जबाबदारी देईल ती आनंदानं स्वीकारणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं..
Continues below advertisement