NCP Committee : राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडणाऱ्या समितीमध्ये कोण कोण?
abp majha web team
Updated at:
03 May 2023 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्य कुणाकुणाची पदं बदलणार, नक्की कुणाला महत्त्वाची जबाबदारी मिळणार तर कुणाला अडगळीत टाकलं जाणार, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कारण जो कुणी नवा किंवा नवी अध्यक्ष होईल, त्या व्यक्तीकडून पक्षात मोठे बदल करणं अपेक्षित असेल. कारण लोकसभा निवडणुकीला एक वर्षंही राहिलेलं नाही. विधानसभेची निवडणूक दीड वर्षांवर आलीये.. तर चारच महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके कोणते आणि किती खोलवर बदल होतात ते आता पाहावं लागेल.