Nawab Malik : कोठडीत असलेले नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री, मलिकांकडे असलेली खाती इतरांकडे वळवणार
Continues below advertisement
नवाब मलिक हे आता फक्त बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम राहणार आहेत...मलिकांकडे असलेली खाती इतरांकडे देण्यात येणार आहेत.. शऱद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिलीय..
मलिकांकडे असलेलं परभणीचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे तर गोंदियाचं पालकमंत्रीपद प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात येणार आहे... दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे..
Continues below advertisement