Nawab Malik Son Visa Case : नवाब मलिकांच्या मुलाविरोधात बनावट व्हिसा गुन्हा दाखल
Continues below advertisement
Nawab Malik Son Visa Case : नवाब मलिकांच्या मुलाविरोधात बनावट व्हिसा गुन्हा दाखल
कुर्ला पोलिसांनी आमदार नवाब मेलक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, मलिकचा मुलगा फराज मलिक याने फ्रान्सच्या महिलेला तिचा व्हिसाची मुदत वाढवून देण्यात मदत केली आहे. फसवणूक आणि कागदपत्रांची बनावट 2020 मध्ये घडली आणि विशेष शाखेच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आता कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
Continues below advertisement
Tags :
Nawab Malik