Nawab Malik: काही 'सरकारी पाहुणे' आज किंवा उद्या घरी येणार आहेत- नवाब मलिक ABP Majha

 प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांनतर आता ED चे पुढचे लक्ष्य राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आहेत का असा प्रश्न पडतोय. याला कारणही तसंच आहे. नवाब मलिकांनी आपल्या घरी ED किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं एक सूचक ट्वीट केलं आहे. नवाब मलिकांच्या या ट्वीटमुळे मात्र चर्चांना मोठं उधाण आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola