Nawab Mailk | ... तर लोकसभा बरखास्त करावी लागेल : नवाब मलिक | ABP Majha
Continues below advertisement
शपथेआधी नावं घेण्याची प्रथा भाजपचीच... भाजपनंच शपथेआधी वंदनीय नेत्यांची नावं घेण्याचा पायंडा सुरु केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. शिवाय, जर भाजपला हा शपथविधी रद्द करायचा असल्यास संसदेतील भाजपचे निम्म्याहून अधिक खासदार बाद होतील, असंही मलिक यांनी म्हटलंय.
Continues below advertisement