
Nawab Malik Custody Extended : नवाब मलिकांच्या कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ ABP Majha
Continues below advertisement
Nawab Malik Custody Extended : नवाब मलिकांच्या कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ ABP Majha
नवाब मलिक यांच्या वैद्यकीय तपासणीस कोर्टाची परवानगी. तीन नेफ्रॉलॉजिस्ट्स ची नावं, मलिक कुटुंबियांनी कोर्टात सादर केली. यातील एक नेफ्रॉलॉजिस्ट्स कोर्ट ठरवणार. 2 फेब्रुवारीपर्यंत नवाब मलिक यांच्या किडनीवरील उपचारासंदर्भातील अहवाल तज्ज्ञांकडून कोर्टात सादर केला जाणार. नवाब मलिक गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखीन 14 दिवसांची वाढ. मलिकांचा जामीन अर्ज सध्या हायकोर्टात प्रलंबित.
Continues below advertisement
Tags :
Nawab Malik