Nawab Malik Bail Hearing : बेल की जेल? नवाब मलिकांच्या जामिनावर आज सुनावणी ABP Majha
Continues below advertisement
Nawab Malik Bail Hearing : बेल की जेल? नवाब मलिकांच्या जामिनावर आज सुनावणी ABP Majha
नवाब मलिकांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालय देणार निर्णय- प्रकृती अस्वस्थ्यामुळे न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ईडीनं त्यांना गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचाही आरोप मलिकांवर आहे. सुनावणी सकाळी ११ वाजता.
Continues below advertisement