Nawab Malik Arrest : नावाब मालिकांना ED कडून अटक, राषट्रवादी कार्यकर्ते आक्रमक ABP Majha

Continues below advertisement

दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास सुरु केलाय.. आणि याच तपासाचा भाग म्हणून ईडीनं नवाब मलिकांची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळतेय.. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं. नवाब मालिकांना ८ तासांच्या चौकशी नंतर अटक. राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. CRPF चा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram