Nawab Malik Arrest : पूर्ण महाराष्ट्र, महाविकास आघाडी आज नवाब मालिकांच्या मागे आहे : Aslam Shaikh

नवाब मालिकांना ८ तासाच्या चौकशी नंतर ED कडून अटक. एका जमिनीसंदर्भात ही चौकशी सुरु झाली होती. काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "पूर्ण महाराष्ट्र, महाविकास आघाडी आज नवाब मालिकांच्या मागे आहे". 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola