Nawab Malik Arrest : Nawab Malik यांना ED 8 तासांच्या चौकशी नंतर अटक, राष्ट्रवादी आक्रमक ABP Majha
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं चौकशी सुरु केली आहे.. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास सुरु केलाय.. आणि याच तपासाचा भाग म्हणून ईडीनं नवाब मलिकांची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळतेय.. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलंय... जवळपास गेल्या 8 तासांपासून नवाब मलिक ईडी कार्यालयात आहेत... सध्या ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांसोबत सीआरपीएफचाही बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Tags :
Ncp Maharashtra Politics Nawab Malik Nawab Malik News Nawab Malik Arrest Nawab Malik Arrested Nawab Malik Latest News Nawab Malik Arrest News Nawab Malik Arrest News Today