Nawab Malik Arrest : Dawood Ibrahim money laundering प्रकरणात चौकशी; Nawab Malik यांची चौकशी

Continues below advertisement

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं चौकशी सुरु केली आहे.. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास सुरु केलाय.. आणि याच तपासाचा भाग म्हणून ईडीनं नवाब मलिकांची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळतेय.. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलंय... जवळपास गेल्या सहा तासांपासून नवाब मलिक ईडी कार्यालयात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram