Navneet Ravi Rana Case : राणा दाम्पत्यावरील पुढची सुनावणी येत्या २७ जून रोजी होणार ABP Majha
हनुमान चालिसा आणि राजद्रोह गुन्ह्याप्रकरणी राणा दाम्पत्यावरील पुढील सुनावणी येत्या २७ जून रोजी होणार. राणांच्या वकिलांनी पुढील तारीख मागितल्यानं सुनावणी पुढे ढकलली.