Navneet Ravi Rana : दुपारी 3 वाजता राणा दाम्पत्याबाबत मोठा व्हिडिओ 'बॉम्ब' : तुमाने ABP Majha

आज दुपारी तीन वाजता काही व्हिडिओ मुंबई पोलिसांकडून सर्वांसमोर ठेवले जातील. नवनीत राणा कडून राज्य सरकार व पोलिसांवर जे आरोप लावण्यात आले आहेत त्या संदर्भात हे व्हिडिओ राहणार आहे. ते लेटेस्ट व्हिडिओ असून त्या संदर्भात आत्ताच सांगितले तर जिज्ञासा संपेल असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola