Navneet Rana on Asaduddin Owaisi : ओवेसी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे

Continues below advertisement

हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झाला अशा गुन्ह्याला मी मोजत नाही

ज्या देशात सव्वाशे कोटी लोक राहतात, त्या देशात 20 कोटी असलेले लोक खुलेआम धमकी देतात ,त्यांना उत्तर द्यावे तर लागेल, आम्हीं बांगड्या घातल्या नाही

मोठं म्हणतात छोटे को दबा के रखा है, आम्ही काही बांगड्या घातल्या नाही

ओवेसी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी गुन्ह्याला घाबरत नाही

आम्हाला खुलेआम धमकी दिली जात आहे, हैदराबाद मध्ये हिंदूला दाबून ठेवलं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram