Navneet Rana Patang Mahotsav : अमरावतीत राणा दाम्पत्याकडून पतंग महोत्सवाचं आयोजन ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Jan 2023 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavneet Rana Patang Mahotsav : अमरावतीत राणा दाम्पत्याकडून पतंग महोत्सवाचं आयोजन ABP Majha
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून पतंग महोत्सव, अमरावतीच्या न्यू हायस्कूल मैदानात आयोजन. लहान मुलांना पतंगाचं वाटप.