Navneet Rana Ravi Rana : मातोश्रीबाहेरील हनुमान चालिसा प्रकरणी राणा दाम्पत्याला वॉरंट ABP Majha
Continues below advertisement
Navneet Ravi Ravi Rana : मातोश्रीबाहेरील हनुमान चालिसा प्रकरणी राणा दाम्पत्याला वॉरंट ABP Majha
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नावे वॉरंट जारी
मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून जामीनपात्र वॉरंट जारी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरील हनुमान चालीसा प्रकरणानंतर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता
राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते सतत गैरहजर राहिल्यानं अखेर कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केलं
5 हजार रुपयांच्या जामीनावावर वॉरंट रद्द करता येणार.
Continues below advertisement