Navneet Rana : आमच्या डोक्यावर छत आहे, आम्हाला घरांची गरज नाही : नवनीत राणा
abp majha web team
Updated at:
25 Mar 2022 07:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavneet Rana : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारांना घरं देण्याच्या घोषणेवरून खासदार नवनीत राणा यांचा निशाणा.... उद्धव ठाकरेंपेक्षा शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्रिपद द्यायला हवं..नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका..