Navneet Rana : नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कोर्टाकडून फरार म्हणून घोषित

Continues below advertisement

खासदार नवनीत राणा बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी न्यायालयाचा नवनीत राणा यांना आणखी एक धक्का दिला आहे. नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram