Navneet Rana : हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी : नवनीत राणा
Continues below advertisement
"हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी" असं थेट आव्हान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
Continues below advertisement