Navneet Rana Case : डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीला जाणार, लोकसभा अध्यक्षांना भेटणार


Navneet Rana Case :  लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीला जाणार आहे. नवनीत आणि रवी राणा दिल्लीत लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola