TOP 90 News : 9 Sec Superfast News : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती झाली आहे. विलास शिंदेंना महानगरप्रमुख पदावरून तडका फडकी हटवण्यात आले आहे. पक्ष सोडण्याआधीच विलास शिंदे यांना पदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मामा राजवाडे यांची नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola