Nashik | नाशिक पालिकेत महाशिवआघाडीची सत्ता शक्य? | ABP Majha
महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांना अज्ञात स्थळी रवाना करण्यात आले आहे. फोडाफोडीचे राजकारणाची भाजपला धास्ती असल्यामुळे भाजपने हे पाऊल उचलले आहे. तसेच राज्यातील महाशिव आघाडीचा पॅटर्न नाशिक महापालिकामध्ये राबविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.