Nashik Loksabha Poster : नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी न दिल्यानं ओबीसी समाज नाराज? ABP Majha
नाशिकमध्ये छगन भुजबळांना डावलून हेमंत गोडसेंना तिकीट दिल्याने ओबीसी समाज नाराज असल्याची असल्याची चर्चा आहे... नाशिकमध्ये ही नाराजी दर्शवणारे होर्डिंग लावण्यात आलेत.. मतपेटीत आपली ताकद दाखवून असं आवाहन करणार होर्डिंग लावण्यात आलंय. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी