Nashik Loksabha 2024 : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा 'सामना' सेनेने जागा सोडण्याची मागणी
सलमान शेख
Updated at:
15 Apr 2024 05:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Loksabha 2024 : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा 'सामना' पाहायला मिळत आहे. शिवसेनेने नाशिकची जागा सोडावी अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.