Mayor Election I भाजपला सेनेची धास्ती, नाशिक-चंद्रपूरचे नगरसेवक हलवले अज्ञातस्थळी I ABP Majha

राज्यात मुख्यमंत्री पदावरून सत्तासंघर्ष सुरु असतानाच नाशिक आणि चंद्रपूरमध्ये महापौर पदावरुन राजकारण सुरु झाले आहे. नाशिकमधील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. राज्यात महाशिवआघाडी सत्तेत येण्याची शक्यता असल्याने इथंही तसा प्रयोग होऊ शकतो. त्यामुळं भाजपने दोन्ही शहरातील नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola