Maharashtra politics : नाशिक आणि नागपूरच्या विधान परिषद निवडणुकीवरुन मविआ अजूनही गोंधळ कायम
Continues below advertisement
नाशिक आणि नागपूरच्या विधान परिषद निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत अजूनही गोंधळ कायम आहे... काही वेळापूर्वी राऊत आणि पटोलेंमध्ये पाठिंबा कुणाला द्यायचा यावरुन चर्चा झाली तर आता काँग्रेस आणि ठाकरे गटाची मुंबईतल्या आयटीसी परळ येथे बैठक होणारेय... ठाकरे गटानं नाशिकसाठी शुभांगी पाटलांना पाठिंबा जाहीर केलाय.. तर काँग्रेसनं नागपुरात सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केलाय.. पण अद्यापही यावर महाविकास आघाडीत खलबतं सुरुच आहे... दुसरीकडे भाजप मात्र नाशिकबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येतंय...
Continues below advertisement