
Narasayya Adam : 'सोलापूर मध्य विधानसभा आम्हाला सोडा, आम्ही काँग्रेसचा प्रचार करु' : नरसय्या आडम
Continues below advertisement
'सोलापूर मध्य विधानसभा आम्हाला सोडा, आम्ही काँग्रेसचा प्रचार करु'
माकपच्या नरसय्या आडमांची मविआकडे मागणी
दिंडोरी लोकसभा माकपसाठी द्यायला हवी- आडम
आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी.
Continues below advertisement