Naresh Mhaske On Uddhav Thackeray MP : ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात, नरेश म्हस्केंचा दावा

  Naresh Mhaske On Uddhav Thackeray MP : ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला. 

 

हे देखील वाचा

Devendra Fadanvis : मराठा समाजाला सर्वकाही आपण  दिलं, पण मतं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात गेली: देवेंद्र फडणवीस

मुंबई: आपली लढाई ही तीन पक्षांविरोधात नव्हती, त्यांनी तयार केलेल्या नॅरेटिव्हविरोधात होती, त्यामुळे राजकीय गणितात आपण कमी पडलो असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. विशेषत: मराठवाड्यातील निकालाचं मला आश्चर्य वाटतं, मराठा समाजामध्ये केलेल्या नॅरेटिव्हमुळे ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याच पारड्यात मतं गेली असंही ते म्हणाले.

लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला. तसेच राज्यातील विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा यावेळी घेतला गेला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola