Narendra Modi On ED : केवळ तीन टक्के केसेस राजकीय व्यक्तींविरोधात- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Continues below advertisement
Narendra Modi On ED : केवळ तीन टक्के केसेस राजकीय व्यक्तींविरोधात झाल्या आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीचं जोरदार समर्थन केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
Continues below advertisement