Narendra Modi On Rahul Gandhi : राहुल गांधी, डरो मत, भागो मत; नरेंद्र मोदींची टीका ABP Majha
Continues below advertisement
राहुल गांधी वायनाडमध्ये हरणार हे अगोदरच सांगितलं होतं त्यामुळे घाबरून त्यांनी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केली, पश्चिम बंगालमधील रॅलीतून मोदींची राहुल गांधींवर टीका.
Continues below advertisement