Narayan Rane Vs Chandrakant Khaire :  राणेंची ठाकरेंवर टीका, चंद्रकांत खैरेंचं जोरदार प्रत्युत्तर

Continues below advertisement

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फुसका बार म्हणत भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी प्रहार करत पुसका बार, दहशताद्यांना सुपारी देणारा, कमिशन खाणारा, हिंदुत्वाशी गद्दारी करणारा, अशी सडकून टीका केली आहे. एवढंच नाही तर शरद पवारांनी शिवसेना संपवल्याची टीकाही राणेंनी केली आहे. त्यावर आता चंद्रकांत खैरेंनी पलटवार केला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram