Narayan Rane to Meet CM Eknath Shinde : केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला
Continues below advertisement
Narayan Rane to Meet CM Eknath Shinde : केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला
नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये तासभर चर्चा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंची घेतली भेट भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात.
Continues below advertisement