Narayan Rane On Aditya Thackeray : 16 चे 160 आमदार होतील, असा कोणता साचा ठाकरेंकडे आहे?- राणे
Narayan Rane On Aditya Thackeray : '१६ चे १६० आमदार होतील, असा कोणता साचा ठाकरेंकडे आहे?'- राणे ..
आपल्याकडे १६ आमदार असले तरी या आमदारांची संख्या १६० इतकी होणार आहे, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय. तर शंभूराज देसाई यांनी देखील ठाकरे गटावर बोचरी टीका केलीये.