Narayan Rane : काशी-सारनाथ यात्रेसाठी विशेष ट्रेन,नारायण राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा : ABP Majha

राम कदमांकडून ज्येष्ठ नागरिकांच्या काशी-सारनाथ यात्रेसाठी विशेष ट्रेन. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखवला ट्रेनला हिरवा झेंडा 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola