Narayan Rane on SC Verdict: देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदेंचे अभिनंदन;आता एकनाथ शिंदे सेफ- नारायण राणे
Continues below advertisement
Narayan Rane on SC Verdict: देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदेंचे अभिनंदन;आता एकनाथ शिंदे सेफ- नारायण राणे
नारायण राणे -
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच नारायण राणे यांनी अभिनंदन केलं आहे. १६ आमदरांच्या निलंबनाचा निर्णय राहुल नार्वेकर यांच्याकडे दिलायं, त्यामुळे सध्याच सरकार स्थिर आहे. उद्भव ठाकरे यानी राज़ीनामा दिला नसता तर आता वेगळं चित्र असतं यावर बोलताना जर आणि तर ला मी उत्तर देत नाही. शिवसेना संपली, मुख्यमंत्री पद गेलं , उध्दव ठाकरेंच्या अज्ञानामुळे त्यांच पद गेलं. हे सरकार कोसळण्याची भाष्य करत होते त्यांच अज्ञान समोर आलयं. पदासाठी लाचारी ठाकरे सेना करतेय. आता शिंदे फडणवीस जोमाने काम करत आहे. हे सरकार टिकल्यामुळे आता महाराष्ट्रीतील विकास कामे वेगाने होतील.
Continues below advertisement