Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जिवंतपणी प्रचंड त्रास दिला -राणे
Continues below advertisement
बाळासाहेब ठाकरे यांची शपथ मोडून नारायण राणेंनी प्रचारसभेदरम्यान उद्धव ठाकरेंचा एक किस्सा सांगितलाय.. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकाही केलीये..
Continues below advertisement