Narayan Rane on Sushantsingh Rajput Case : सुशांतसिंह प्रकरणावरुन भाजप आणि सेनेत आरोप -प्रत्यारोप

Sushantsingh Rajput Case :  मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला. तर  सुशांतसिंह प्रकरणाचीही फाईल पुन्हा ओपन होणार असल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय. यावर आमच्याकडे तुमचीही यादी आहे असा पटलवार विनायक राऊत यांनी केला आहे.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola