Narayan Rane On Sanjay Raut : संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत घाम का सुटला? नारायण राणेंचा सवाल
Narayan Rane : संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत घाम का सुटला असा सवाल नारायण राणे यांनी विचारलाय. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत.