Narayan Rane On Sanjay Raut : 'संजय राऊतांना पुन्हा तुरूंगाचा रस्ता दाखवणार' , नारायण राणेंचा इशारा
Continues below advertisement
संजय राऊतांना पुन्हा जेलवारी घडवणार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा संजय राऊत यांना इशारा. २६ डिसेंबर च्या सामनाच्या अग्रलेखाचे कात्रण जपून ठेवलं आहे. १०० दिवस जेल मध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेल वारी घडवणार कणकवलीत नारायण राणेंचं वक्तव्य
Continues below advertisement