Narayan Rane on Sanjay Raut : Raut यांची कुंडली माझ्याकडे, वेळ आली तर बाहेर काढेन : नारायण राणे
Continues below advertisement
संजय राऊत ( Sanjay raut ) यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे, असा टोला देखील नारायण राणेंनी संजय राऊतांना यावेळी दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Sanjay Raut BJP Kirit Somaiya Narayan Rane Nitesh Rane Narayan Rane Press Conference BJP Narayan Rane Live Narayan Rane On Uddhav Thackeray Narayan Rane On Sanjay Raut Narayan Rane Reply Sanjay Raut Sanjay Raut History