Narayan Rane on Loksabha : नारायण राणे विरूद्ध विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात ABP Majha
सलमान शेख
Updated at:
18 Apr 2024 06:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarayan Rane on Loksabha : नारायण राणे विरूद्ध विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात असून नारायण राणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.