Narayan Rane : थोड्याच वेळात नारायण राणे सिंधुदुर्गात येणार, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ABPMajha

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. थोडयाच वेळात राणे आता सिंधुदुर्गमध्ये दाखल होणार आहे. शेवटच्या टप्प्यात आलेल्या या जनआशीर्वाद यात्रेसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola