Narayan Rane : नारायण राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; वाटेला जाऊ नका, राणेंचा इशारा ABP Majha
मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्यानंतर नारायण राणे आणि शिवसेनेत आता जोरदार घमासान सुरू आहे आणि हे युद्ध जिंकण्यासाठी नारायण राणेंनी आता भात्यातील राखून ठेवलेले बाण आता बाहेर काढायला सुरूवात केली आहे. जन आशीर्वाद यात्रेचा रथ घेऊन रत्नागिरीत पोहोचलेल्या राणेंनी एक गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. पाहा सविस्तर वृत्त.
Tags :
CM Uddhav Thackeray Shivsena Latest Marathi News Abp Majha BJP Maharashtra Politics Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Narayan Rane Jan Ashirwad Yatra BJP ABP Majha Shivsena Vs Bjp ABP Majha Video