Narayan Rane Meet Raj Thackeray : नारायण राणे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट शिवतीर्थावर चर्चा
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट झाली, चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.
Continues below advertisement