Narayan Rane on Uddhav Thackeray : ठाकरे खोके कलेक्शन मास्टर, नारायण राणेंचा हल्लाबोल
Narayan Rane on Uddhav Thackeray : ठाकरे खोके कलेक्शन मास्टर, नारायण राणेंचा हल्लाबोल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मविआच्या सभांवर टीका केली. शिवाय ठाकरे खोके कलेक्शन मास्टर असल्याचा आरोप केला.