Narayan Rane : नारायण राणेंच्या जुहूतील बंगल्याला दुसऱ्यांदा नोटीस, अनधिकृत बांधकाम पाडलं नाही तर...
नारायण राणेंच्या जुहूतील बंगल्याला दुसऱ्यांदा नोटीस, 15 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडलं नाही तर कारवाई करू असं पालिकेनं सांगितलं.