Mumbai : नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावरील जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेला आदेश सरकारकडून मागे
Continues below advertisement
Mumbai : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधातील कारवाईत राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलंय. अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेला आदेश सरकारने मागे घेतलाय.
Continues below advertisement