Nanded Malegaon Dance : नांदेडच्या माळेगावमध्ये अश्लील डान्स, लोकांचा रस्त्यावर धिंगाणा ABP Majha

Nanded Malegaon Dance : नांदेडच्या माळेगावमध्ये अश्लील डान्स, लोकांचा रस्त्यावर धिंगाणा ABP Majha

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबा यात्रा ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध व सर्वात मोठी यात्रा म्हणून दशकांपासून ओळखल्या जाते. दरम्यान या यात्रेस घोड्याचे माळेगाव तर गमतीने उचल्याचे माळेगाव म्हणून ओळखल्या जाते. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा,गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेशसह देशभराततुन उंट, घोडे,गाढव, खेचर, कुत्री, गाय, म्हैस, बैल घेऊन मोठया प्रमाणात व्यावसायिक येत असतात.दरम्यान ही पशु,प्राण्यांची यात्रेतून विक्री होऊन, लाखो रुपयांची उलाढाल होत असते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola