Nana Patole : होळीच्या रंगासारखं राजकारण हवं, राजकीय चिखलफेक थांबायला हवी : पटोले : ABP Majha

Continues below advertisement

धुळवडीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सर्व राजकीय मित्रांना एक सल्ला दिलाय. सध्या रोज सुरु असलेली राजकीय चिखलफेक थांबायला हवी आणि जसे होळीचे रंग प्रेमाचे असतात तसंच राजकारणात प्रेम असायला हवं असं विधान पटोलेंनी केलंय. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळेंनी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram